कढई पनीर रेसीपी मराठी | कड़ाही पनीर | सबसे स्वादिष्ट कढ़ाई पनीर | कड़ाई पनीर की सही रेसिपी | Easy Kadai Paneer at home | kadai paneer Recipe in Marathi | kadhai restaurant gravy recipe | Dhabha Style Kadhai Paneer | How to make Kadai Paneer | Kadai Paneer Recipe | Spicy Kadhai Paneer Curry with Thick Gravy । Kadai Paneer | Restaurant Style Kadai Paneer | Main Course | Kadai Paneer Recipe
साहित्य -
- २५० ग्रॅम पनीर,
- तेल,
- तेजपान,
- दोन इंच दालचिनी तुकडा,
- २-३ लवंगा,
- २ अख्ख्या लाल मिरच्या,
- २ टे. स्पू. धनेपूड,
- २ टे. स्पू. चिरलेला कांदा,
- २ टे. स्पू. आलं-लसूण पेस्ट,
- लाल तिखट,
- ४-५ लाल टोमॅटो आणि
- मीठ.
कृती -
- पनीरचे मध्यम चौकोनी काप करावे.
- कढईत तेल गरम करून त्यात तेजपान, लवंग, दालचिनी, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून थोडे परतावे.
- कांदा घालून परतावा.
- नंतर आलं-लसूण पेस्ट, धने पूड, लाल तिखट, हळद आणि टोमॅटोची प्यूरी करून घालावी.
- हे मिश्रण मोठ्या आचेवर तेल सुटेपर्यंत परतावं.
- तेल सुटू लागल्यावर त्यात पनीर व मीठ घालून त्यात १ वाटीभर पाणी घालावं.
- कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर मिश्रण शिजू द्यावं.
- ५ मिनिटांनी गॅस बंद करून गरमागरम सर्व्ह करावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.