Halaman

    Social Items

काश्मिरी दम आलू रेसीपी मराठी | कश्मीरी दम आलू बनाने का विधि | कश्मीरी दम आलू शाही | कश्मीरी दम आलू बनाने का असली तरीका | Authentic Kashmiri Dum Aloo | Dum Aloo | Kashmiri Dum Aloo Recipe in Marathi | Kashmiri Dum Aloo Recipe | Indian Potato Recipes

साहित्य

  • अर्धा किलो लहान बटाटे, 
  • सुक्या लाल मिरच्या, 
  • १ वाटी दही, 
  • २ वेलची, 
  • १ टी. स्पू. बडीशोपेची पूड, 
  • २ लवंगा, 
  • हिंग, 
  • जिरेपूड, 
  • गरम मसाला,
  • मोहरीचं तेल आणि 
  • १ टे. स्पू. आलं पेस्ट.

कृती - 

  • बटाट्याची सालं काढून, धुवून त्याला काट्यानं भोकं पाडावीत. 
  • बटाटे ५-१० मिनिटं मिठाच्या पाण्यात टाकून ठेवावे. 
  • कढईत तेल घेऊन मध्यम आचेवर बटाटे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावे. 
  • सुक्या लाल मिरच्यांची पाणी टाकून पेस्ट करावी. 
  • दह्यात मिरची पेस्ट, बडीशेप पूड, आलं पेस्ट घालून ते चांगलं फेटावं. 
  • एका भांड्यात मोहरीचं तेल तापवून त्यात लवंगा, वेलची, हिंग घालून दह्याचं मिश्रण घालावं. 
  • आणि मिश्रण चांगलं परतावं. 
  • तळलेले बटाटे घालून मिश्रण चांगलं मुरेपर्यंत शिजवावं. 
  • जिरेपूड, गरम मसाला घालून त्याला एक उकळी आली की गॅस बंद करावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.