पालक पाटवडी (वडीचे) रेसीपी मराठी | पालक के पतोड़े | Palak ke patode | besan Palak patode | Palak Patavadi / patodi Recipe in Marathi | Spinach Recipe
साहित्य -
- उकडलेला पालक पल्प १ वाटी.
- बेसन १ वाटी,
- अद्रक,
- लसूण
- जीरे पेस्ट २ चमचे.
- हिरवी मिरची पेस्ट २ चमचे,
- ओले खोबरा किस २ चमचे
- चिरलेली कोथिंबीर २ चमचे,
- चिमूटभर साखर,
- तेल १ चमचा
- चवीनुसार मीठ.
कृती-
- एका भांड्यात पालक पल्प टाकून त्यात बेसन, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जीरे यांची पेस्ट, साखर, मीठ टाकून एकत्र करा लागल्यास थोडे पाणी टाका.
- गॅसवर भांडे ठेवून चांगला खदखदा शिजू द्या.
- मिश्रणाचा गोळा तयार झाला की, ताटाला तेलाचा हात लावून गोळा पसरवा खोबराकीस व कोथिंबीर टाकल्यावर सुरीने मोठे शंकरपाळे कापा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.