पालक टिक्की रेसीपी मराठी | पालक कटलेट | Palak ki Tikki Recipe | How to make Crispy & Tasty Palak ke Pakore in Marathi | Indian Snack Recipe | Crunchy Spinach Tikkis | Palak Cutlet | Palak Tikki Recipe | Spinach Potato Cutlet | Spinach Cutlet Recipe
साहित्य -
- शिजवून वाटलेली पालक प्यूरी १ वाटी,
- उकडलेल्या बटाट्याचा किस १ वाटी,
- उकडलेला मटार वाटण १/२ वाटी,
- पनीर कुस्करलेले १/२ वाटी,
- कॉर्नफ्लोअर ४ चमचे,
- ब्रेड क्रीम १ वाटी,
- हिरवी मिर्ची,
- अद्रक,
- कोथींबीर पेस्ट प्रत्येकी १ चमचा,
- जीरे पूड १/२ चमचा,
- चवीनुसार मीठ,
- चाट मसाला,
- तेल,
- रवा.
कृती -
- बाऊलमध्ये तेल सोडून वरील सर्व साहित्य एकत्र कालवा.
- टिक्की बनवून रव्यात घोळवून नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंतेल घालून शलोफ्राय करा.
- टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.