मलाबारी अडा रेसीपी मराठी | Malabar Ada Recipe in Marathi | Malabar Style Snacks
साहित्य :
- (तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ, तूर डाळ) सर्व जिन्नस समप्रमाणात घ्यावी.
- १ वाटी नारळ खवलेले,
- मीठ,
- हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे,
- २ टे.स्पू. तीळ,
- जिरे पूड,
- तेल १ टी.स्पू.,
- खायचा सोडा १/२ टी. स्पू.,
- अर्धी वाटी दही.
कृती :
- सर्व डाळी व तांदूळ वेगवेगळे ८/१० तास भिजत घालावे.
- हिरव्या मिरच्या मीठ घालून मिक्सरमधून वाटून घेऊन त्यात खवलेले नारळ, तीळ, जिरेपुड मिक्स करून २ तास बाजूला ठेवा.
- खायचा सोडा मिक्स करून डोसाच्या तव्यावर लहान २ जाडसर डोसे तेल टाकून तयार करावे.
- दोन्ही बाजूंनी लालसर भाजावे.
- चटणीबरोबर सर्व्ह करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.