Halaman

    Social Items

कोत्तायम ओलन रेसीपी मराठी | Cottayam Olan Recipe in Marathi

 कोत्तायम ओलन रेसीपी मराठी | Cottayam Olan Recipe in Marathi






साहित्य :


  • दुधी भोपळा पावशेर,
  • लाल भोपळा पावशेर,
  • शेवग्याच्या शेंगा २
  • पावशेर नवलकोल,
  • पावशेर बटाटे.
  • २ इंच आले.
  • ८-१० लसूण पाकळ्या,
  • हिरव्या मिरच्या,
  • मीठ चवीनुसार,
  • २ कप नारळाचे दाट दूध,
  • खोबरे तेल,
  • ढी लिंबाची पाने
  • हिंग,
  • राई,
  • जिरे,
  • सुक्या लाल मिरच्या,
  • २ मोठे कांदे बारीक चिरलेले.






कृती :


  • सर्व भाज्या निवडून धुवून मध्यम आकाराचे काप करा,
  • नारळाच्या दुधात मीठ टाकून सर्व भाज्या शिजवून घ्या.
  • हिरव्या मिरच्या, आले, लसूण यांची पेस्ट तयार करा.
  • फोडणीसाठी खोबरे तेल गरम करायला गॅसवर ठेवा.
  • गरम झाल्यावर त्यात हिंग, जिरे, राई, सुक्या लाल मिरच्या, चिरलेले कांदे टाकून परतवा,
  • परतवून झाल्यावर शिजवलेली भाजी टाका,
  • कढीलिंबाची पाने हातानी कुस्करून वरून टाका.
  • उकडल्यावर गॅस बंद करा. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.