नारळ पाणी (शहाळे) कलिंगड क्यूब रेसीपी मराठी | Coconut water, Watermelon Cube Recipe in marathi | Naral Pani (Shahale) Tarbuj cube Recipe in marathi
साहित्य-
- नारळपाणी २ वाट्या,
- बिया व साल काढलेला लाल कलिंगडाचा गर १ वाटी,
- ग्लुकोज ४ चमचे,
कृती-
- कलिंगडाचा गर मिक्सीतून फिरवा.
- चाळणीने गर गाळून घ्या.
- त्यात ग्लुकोज व नारळपाणी मिक्स करा.
- आईसट्रेमध्ये घालून क्यूब सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा,
- क्यूब थोडे सेट झाल्यावर त्यात आईसक्रीम स्टीक टोचा
- व परत सेट करायला ठेवा,
- बच्चे मंडळीना आवडणारे क्यूब तयार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.