Halaman

    Social Items

चक्री कोहळे शेवया स्वीट बॉल्स रेसीपी मराठी | Chakri Kawade Shevaya Sweet Bills Recipe in Marathi |Pumpkin sweet Bolls

 चक्री कोहळे शेवया स्वीट बॉल्स रेसीपी मराठी | Chakri Kawade Shevaya Sweet Bills Recipe in Marathi | Pumpkin sweet Bolls








साहित्य- 


  • चक्री कोहळ्याच्या (काशी कोहळे) साल काढलेल्या फोडी २ वाटी 
  • शेवयांचा चुरा १ वाटी, 
  • पीठी साखर १ वाटी 
  • वेलदोडे पूड १/२ चमचा , 
  • चिमूटभर मीठ, 
  • कॉर्नफ्लोअर २ चमचे 
  • तळणासाठी वनस्पती तूप..






कृती- 


  • प्रथम कोहळ्याच्या फोडी थोडे पाणी टाकून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. 
  • कुकर गार झाल्यावर फोडी बाऊलमध्ये काढून डावाने घोटून एकजीव करा. 
  • नंतर त्यात कॉर्नफ्लोअर, शेवयांचा चुरा व चिमूटभर मीठ घाला व एकत्र कालवा. 
  • कंच्यासारखे छोटे छोटे बॉल बनवा. 
  • गॅसवर पॅनमध्ये गरम तुपात गुलाबी रंगावर तळा, 
  • सर्व बॉल्स तळून झाल्यावर बाऊलमध्ये ठेवून त्यावर पीठी साखर व वेलदोडा पूड टाकून बाऊल टॉस करा (वरखाली करा.) 
  • बॉल्सना सर्व बाजूंनी पिठी साखर लागायला हवी.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.