सोयाबर्गर रेसीपी मराठी | Soya Burger in Marathi | Nutrela Soya Burger | न्यूट्रेला सोया बर्गर | SOYA CHUNK VEG BURGER RECIPE | Veg Burger Recipe
सोयामध्ये प्रोटीन्स व पोषक घटक दूध व डाळीच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. कमीत कमी कॅलेस्ट्रॉल, पचायला हलका व स्वास्थकर असल्याबरोबरच हे किफायती पण आहे.
साहित्य:-
- २ वाटी सोया ग्रॅन्यूल्स,
- अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा,
- किसलेलं आलं,
- कतरलेले लसून,
- हिरवी मिरची,
- काळी मिरची पावडर,
- गरम मसाला अर्धी टी-स्पून,
- २ ब्रेड,
- तळायला तेल.
कृती:-
- तेल कांदा परतून त्यात ग्रेन्यूल्स, आलं, लसूण, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, गरम मसाला, मीठ प्रमाणात टाका,
- पाण्यात बुडवून ब्रेड स्लाईस मिक्स करा.
- गोळे बनवून कटलेटचा आकार देवून तळून घ्या.
- बर्गरसाठी डबल रोटीबन, लोणी, टोमॅटो, काद्याचे गोल काप, सलाडचे पान, बर्गर दोन गोल भागात कापून एकावर लाेणी लावून पान टोमॅटो, कांदा क्रमानी ठेवुन त्यावर कटलेट ठेऊन दुसरा गोल लोणी लावून ठेवावा
- टोमॅटो केचअप बरोबर सर्व्ह करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.