सोया स्टफ्ड पराठा रेसीपी मराठी | सोयाबीन पराठा | Soya Granules Paratha recipe in Marathi | Soya Chunks Stuffed Paratha Recipe | VEG KEEMA PARATHA RECIPE | SOYA KEEMA PARATHA
सोयामध्ये प्रोटीन्स व पोषक घटक दूध व डाळीच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. कमीत कमी कॅलेस्ट्रॉल, पचायला हलका व स्वास्थकर असल्याबरोबरच हे किफायती पण आहे.
साहित्य:-
- २ वाटी सोया ग्रेन्यूल्स,
- कांदा,
- हिरवी मिरची,
- आलं,
- लसून,
- जिरं पेस्ट १ टे.स्पून.,
- अर्धी टी-स्पून. आमचूर पावडर,
- अर्धी टी-स्पून गरम मसाला,
- गव्हाचे पीठ,
- मीठ,
- तेल.
कृती:-
- गव्हाच्या पिठात मीठ व थोडे तेल टाकून कणिक भिजून २ तास ठेवा,
- तेलात कांदा परतवून सोया ग्रेन्यूल्स व सर्व साहित्य टाकून परतून घ्या.
- कणिकेचे पारीत मिश्रणाचे गोळे भरून पराठे तयार करा व
- नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून खरपूस शेकून, गरमागरम रायते किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.