सोया ड्रायफ्रूट्स फज रेसीपी मराठी | Soyabean Dry Fruits Fudge Recipe in Marathi | Sweet Recipe
सोयामध्ये प्रोटीन्स व पोषक घटक दूध व डाळीच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. कमीत कमी कॅलेस्ट्रॉल, पचायला हलका व स्वास्थकर असल्याबरोबरच हे किफायती पण आहे.
साहित्य:-
- १ वाटी सोया फ्लेक्स
- अर्धी वाटी कापलेले खजूर,
- दूध,
- २ वाटी साखर,
- ४ टे-स्पून तूप,
- मावा,
- कापलेले मिक्स ड्रायफ्रूटस,
- वेलची पावडर,
- अर्धी टी-स्पून.
- व्हॅनीला इसेंस.
कृती:-
- फ्लेक्स, खजूर, दूध तुपात कोरडे होईपर्यंत परता.
- मिक्सरमधून जाडसर काढा.
- मिश्रणात साखर टाकून मंद आचेवर शिजवा.
- मावा, तूप इसेंस व वेलची पावडर टाकून मिश्रण परता.
- तूप लावलेले ताटात पसरवा व
- ड्रायफ्रूटस् काप टाका.
- गार झाल्यावर चौकोनी पीस तयार करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.