Halaman

    Social Items

चॉकलेट वालनट कुकीज रेसीपी मराठी | सोया कुकीज | Chocolate Walnut Cookies Recipe in Marathi | Eggless Chocolate Walnut Cookies | Soya Cookies | Baked Cookies

चॉकलेट वालनट कुकीज रेसीपी मराठी | सोया कुकीज | अकरोड कुकीज | Chocolate Walnut Cookies Recipe in Marathi | Eggless Chocolate Walnut Cookies  | Soya Cookies | Baked Cookies 





सोयामध्ये प्रोटीन्स व पोषक घटक दूध व डाळीच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. कमीत कमी कॅलेस्ट्रॉल, पचायला हलका व स्वास्थकर असल्याबरोबरच हे किफायती पण आहे.



सोयाचे काही विशिष्ट व्यंजन


सोया तयार करायला उकळत्या पाण्यात मीठ टाकून सोया टाकून उकडा. १० मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करा. गार झाल्यावर हातांनी दाबून पाणी काढून टाका.



साहित्य:- 


  • १ वाटी सोया तयार, 
  • अर्धी वाटी मैदा, 
  • अर्धी वाटी पांढरा लोणी, 
  • अर्धी वाटी पिठीसाखर, 
  • १ टे-स्पून कोको पावडर, 
  • १ टे-स्पून, चॉकलेट पावडर, 
  • चिमूटभर मीठ, 
  • पाव टी-स्पून बेकिंग पावडर, 
  • अर्धी टी-स्पून व्हॅनीला इसेन्स, 
  • अर्धा कप कापलेले अकरोड.



कृती:- 


  • सोया मिक्सरमधून बारीक करून घ्या. 
  • एका भांड्यात बिटरच्या सहाय्याने लोणी फेटा, 
  • पिठी साखर टाकून मिक्स करून चॉकलेट व कोको पावडर टाकून मिसळून घ्या. 
  • बेकिंग पावडर, इसेन्स मीठ टाकून, सोया व नंतर मैदा चांगला मिक्स करा. 
  • अकरोड टाका, एका ट्रेमध्ये तूप लावून थोडा मैदा शिंपडून हे मिश्रण एक टे-स्पून, २ सें.मी. च्या अंतरावर ठेऊन प्रिंहीट केलेल्या ओव्हनमध्ये १७० डिग्रीवर १५ ते २० मिनिटे बेक करा 
  • कुकीज तयार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.