बडीशोप बदाम लाडू रेसीपी मराठी |
बादाम के लड्डू | Badam Ladoo Recipe | Almond Ladoo | Badam Laddu | Badam Ke Laddoo
साहित्य-
- पाव किलो बेसन,
- पाव किलो बडी शोप,
- पाव किलो बदाम किंवा २ वाटी बेसन,
- २ वाटी बदामाचा कूट,
- दीड वाडी शोप बारीक करून,
- खडीसाखर बारीक करून २ वाटी किंवा
- अंदाजे विलायची पूड अर्धा च.,
- अंदाजे तूप
कृती-
- बदाम व खडीसाखर मिक्सरवर बारीक करून घ्या.
- बडी शोप थोडी भाजून बारीक करून घ्या.
- कढईत साजुक तुपावर बेसन गुलाबीसर भाजून घ्या.
- बेसन थंड होऊ द्यावे.
- सर्व साहित्य एकत्र करून विलायची पूड आवडीनुसार केशर घालून लाडू वळावेत.
- हे लाडू अत्यंत चविष्ट लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.