Halaman

    Social Items

लाडू मसूर डाळीचे पौष्टिक साजुक तुपातील ड्रायफ्रुट टाकून तयार केलेले मसुर लाडू रेसीपी मराठी | LADOO Lentil Pulse Recipe Marathi | Masoor Ke Laddu | Masoor Dal Laddu

लाडू मसूर डाळीचे पौष्टिक साजुक तुपातील ड्रायफ्रुट टाकून तयार केलेले  मसुर लाडू रेसीपी मराठी |  LADOO Lentil Pulse Recipe Marathi | 
Masoor Ke Laddu | Masoor Dal Laddu





साहित्य-


  • अर्धा किलो मसूर, 
  • पाव किलो तूप,
  • पाव किलो गूळ, 
  • काजू 
  • बदाम, 
  • मनुका, 
  • वेलची व 
  • चार पाच लवंगा.  




कृती- 


  • मसूर मंद गॅसवर चांगली लाल येईपर्यंत भाजावी. 
  • नंतर मिक्सरवरून बारीक रव्याप्रमाणे काढून घ्यावी. 
  • नंतर कढईत तूप घालून मसूर रवा खमंग परतावा. 
  • कढईत गूळ घालून कच्चा पाक तयार करून घ्यावा. 
  • त्यात रवा परतावा. 
  • त्याचवेळी लवंग वेलचीची बारीक पूड घालावी. 
  • आवडीनुसार काजू, बदाम, मनुका घालाव्यात. 
  • गरम असतानाच थोडा दुधाचा हात घेऊन लाडू वळावेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.