Halaman

    Social Items

पौष्टिक लाडू रेसीपी मराठी | मुगाचे, गव्हाचे लाडु | Multi Grains Nutritious Ladoo Recipe in Marathi | Nutritious Laddu | Paushtik Laddoo | Gavhache laddu |Wheat Flour Ladoo

 पौष्टिक लाडू रेसीपी मराठी | मुगाचे, गव्हाचे लाडु | Multi Grains Nutritious Ladoo Recipe in Marathi | Nutritious Laddu | Paushtik Laddoo | Gavhache laddu |Wheat Flour Ladoo

साहित्य- 

  • मूग २ ग्लास, 
  • हरभरा डाळ, 
  • उडीद डाळ, 
  • गहू, 
  • सोयाबीन, 
  • डिंक प्रत्येकी १ वाटी, 
  • सुक्या खोबऱ्याचा किस दीड वाटी, 
  • गूळ पीठाच्या अंदाजाने घ्यावा. 
  • तूप अंदाजे.

कृती- 

  • प्रथम मूग व इतर साहित्य मंद आचेवर वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. 
  • एकत्र करून थोडे रवाळ दळून आणावेत. 
  • नंतर खोबरे किस परतून घ्यावा. 
  • नंतर साजुक तुपावर बेसनाच्या लाडूप्रमाणे भाजावे. 
  • मिश्रण कोमट झाल्यावर बारीक केलेला गूळ व विलायची पूड घालावी. 
  • मिश्रण चांगले मळून लाडू वळावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.