मुलांसाठी बिस्किटाचा लाडू रेसीपी मराठी | Biscuits Ladoo for Kids Recipe in Marathi | Biscuits Laddu
साहित्य -
- ४ वाटी बिस्कीट चुरा,
- पाव वाटी साखर,
- कोको पावडर पाव वाटी,
- सुक्या खोबऱ्याचा कीस २ वाटी,
- तूप अंदाजे.
कृती-
- पारले बिस्किटाचे तुकडे करून मिक्सरवर दळून पीठ करावे.
- पातेल्यात तूप गरम करून बिस्किटाचा चुरा घाला.
- 'थोडे परता,
- गरम कढईतच खोबऱ्याचा किस घाला.
- गॅस बंंद करा
- मिश्रण परतुन घ्या.
- पिठीसाखर, कोको पावडर व विलायची पुड घालून मिश्रण मळुन घ्या व
- लाडू वळा.
- वेगळ्या चवीचे लाडू मुलांना चॉकलेटसारखे लागतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.