Halaman

    Social Items

नारंगी रवा l संत्र्याचा शिरा रेसीपी मराठी | संत्र्याचा हलवा | Orange Rava l orange Halawa | Santra / orange Shira Recipe in Marathi

 नारंगी रवा l संत्र्याचा शिरा रेसीपी मराठी | 
संत्र्याचा हलवा | Orange Rava l orange Halawa | Santra / orange Shira Recipe in Marathi





साहित्य - 


  • दोन वाट्या बारीक रवा, 
  • एक वाटी संत्र्याचे सोललेले तुकडे, 
  • तीन वाट्या गरम पाणी, 
  • ५० ग्रॅम खवा, 
  • एक वाटी साखर, 
  • व्हॅनिला इसेन्स व 
  • बदामाचे काप, 
  • अर्धी वाटी साजूक तूप.






कृती - 


  • साजूक तुपावर रवा व खवा आणि बदामाचे काप परतून घ्या. 
  • त्यात संत्र्याचे तुकडे व पाणी घालून व्यवस्थित एकसारखे हलवावे. 
  • गुठळ्या होऊ देऊ नयेत. 
  • नंतर साखर व व्हॅनिला इसेन्स घालून कडेने एक चमचा साजूक तूप सोडून वाफ द्यावी. 
  • गरम गरम शिरा सर्व्ह करा.





























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.