Halaman

    Social Items

रसप्रिया रेसीपी मराठी | Rasapriya Recipe in Marathi | Dessert | Sweet recipe

 रसप्रिया रेसीपी मराठी | Rasapriya Recipe in Marathi | Dessert | Sweet recipe





साहित्य - 


  • २५० ग्रॅम तयार रसगुल्ले, 
  • व्हॅनिला आईस्क्रिम, 
  • बदाम, 
  • काजू, 
  • पिस्ते, 
  • कॅडबरी.






कृती-


  • बाजारातील तयार रसगुल्ले घ्यावेत. 
  • ते पिळून त्यातील रस पूर्णपणे काढून टाका. 
  • प्रत्येक रसगुल्ल्याचे चार तुकडे करा. 
  • एका बाऊलमध्ये रसगुल्ले ठेवावेत. 
  • त्यावर व्हॅनिला आईस्क्रिम घाला. 
  • नंतर आईस्क्रिमवर किसलेली कॅडबरी, बदाम, काजू व पिस्ते घाला. 
  • फ्रिजमध्ये ठेवून द्या. 
  • गारेगार डेझर्ट सर्व्ह करा. 
  • नेहमीपेक्षा वेगळे पण झटपट होणारे हे डेझर्ट खास आपल्या माणसांसाठी करून बघा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.