बुंदीचे डेझर्ट रेसीपी मराठी | Boondi dessert Recipe in Marathi | Sweet recipe
साहित्य -
- एक लिटर दूध,
- मोतीचुराचे दोन लाडू,
- साखर,
- व्हॅनिला आईस्क्रिम,
- बदाम.
कृती-
- दूध आटवून त्यात साखर व कुस्करलेले लाडू घालून एक उकळी आणा.
- उतरवून गार करण्यास ठेवा.
- सर्व्ह करताना मोठ्या बाऊलमध्ये खीर घालून त्यावर आईस्क्रिम घाला.
- वरून बदामाचे काप पसरवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.