व्हेज कबाब रेसीपी मराठी | चना दाल व्हेज कबाब |Vegetable Kebab Recipe in Marathi | Quick & Easy Popular Veg Starter | Chana daal Kabab | Dal Ki Tikki Veg Kebab | Chana Dal Kabab
साहित्य
- १ कप चण्याची डाळ,
- २ कांदे चिरून,
- अर्धा कप श्रावण घेवडा चिरून,
- थोडे जिरे,
- ३ लवंगा,
- १ दालचिनीचा तुकडा,
- १ हिरवी मिरची,
- २ वेलदोडे, पाणी.
कृती
- सर्व एकत्र शिजवावे.
- कोरडे करुन पुरणा सारखे बारीक करुन घ्यावे.
- मीठ, आले, लसूण पेस्ट घालावी.
- सारणासाठी थोडा खवा काढुन त्यात कोथिंबीर, काजू तुकडे, बेदाणे घालावे.
- पुरणाच्या वाटीत सारण भरून शॅलो फ्राय करावे.
- प्रत्येक कबाबवर कांद्याची एक रिंग ठेवुन मधोमध टोमॅटो सॉस घालून द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.