Halaman

    Social Items

बटाटा मटर रोल रेसीपी मराठी | Matar Batata Roll Recipe in Marathi | Jhatpat Aloo Roll | Chatpata Potato Roll | Aloo Mutter Rolls Recipe | Best Indian Starter | Appetizer Potato Masala Roll | Evening Snacks Recipe

 बटाटा मटर रोल रेसीपी मराठी |
Matar Batata Roll Recipe in Marathi | Jhatpat Aloo Roll | Chatpata Potato Roll | Aloo Mutter Rolls Recipe | Best Indian Starter | Appetizer Potato Masala Roll | Evening Snacks Recipe






साहित्य


  • ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे,
  • १ वाटी मटार,
  • २/३ चमचे आलं,
  • लसूण,
  • मिरची व
  • कोथिम्बीरीची पेस्ट,
  • ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन,
  • १ चमचा गरम मसाला,
  • तेल,
  • चीमूटभर साखर,
  • १ चमचा लिंबाचा रस किंवा
  • आमचूर पावडर,




फोडणीसाठी-


  • मोहरी,
  • जिरं,
  • हिंग,
  • मीठ,
  • रवा किंवा
  • ब्रेडक्रम्स





कृती


  • मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व
  • मटार चाळणीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे.
  • थंड झाल्यावर मिक्सरमधून थोडेसे क्रश करून घ्यावेत.
  • कढईत तेल गरम करून फोडणी करावी.
  • त्यात आलं, लसूण, मिरची व कोथिम्बीरीची पेस्ट घालावी.
  • क्रश केलेले मटार घालून लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर, साखर व मीठ घालून पुन्हा परतावे व
  • झाकण ठेवून एक वाफ आणावी व
  • गॅस बंद करावा.
  • हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
  • ५/६ ब्रेडचे स्लाईस पाण्यात भिजवून ठेवावेत
  • मऊ झाल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे व
  • स्मॅश केलेल्या बटाट्यात मिक्स करावे
  • वरील मिश्रणात उरलेला लिंबाचा रसात किंवा आमचुर पावडर व मीठ मिसळावे व
  • मिश्रण एकजीव करावे.
  • वरील मिश्रणाची पारी करून त्यात मटारचे मिश्रण
  • भरावे व
  • रोल करून रवा किंवा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलात खरपूस तळावेत








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.