Halaman

    Social Items

भुर कोहळ (पेठा करतो ते) बियासकट व उडीदाच्या डाळीच्या वड्या रेसीपी मराठी | सांडगे | Bhur Kohal Urid Dal Vadya Recipe in Marathi | Sandge

 भुर कोहळ (पेठा करतो ते) बियासकट व उडीदाच्या डाळीच्या वड्या रेसीपी मराठी | सांडगे | Bhur Kohal Urid Dal Vadya Recipe in Marathi | Sandge





साहित्य-


  • १.१/२ वाटी बारीक केलेले कोहळ,
  • १/४ वाटीभर कोहळ्याच्या बिया,
  • ४ वाट्या उडदाची डाळ,
  • तिखट,
  • मिरे, १०-१२,
  • १/२ चमचे बारीक केलेले आल,
  • १ चमचा जिरे.





कृती-


  • उडदाची भिजलेली डाळ बारीक वाटून त्यात बारीक केलेले कोहळं व इतर सर्व साहित्य बारीक केलेले एकत्र करा.
  • नंतर एका ताटाला किंवा प्लास्टीक शीटला तेल लावून त्यावर या वड्या टाकून कडक उन्हात वाळवाव्यात.








वाळवलेल्या वड्यांविषयी घेण्याची दक्षता





टीप्स- 




  • वड्या नेहमी कडक उन्हातच वाळवाव्यात. 
  • चांगल्या वाळल्यानंतरच डब्यात भरून ठेवाव्यात. 
  • ओलसर राहिल्या तर बुरशी येते.
  • मसालेदार वड्या करताना वड्यांच्या मिश्रणात मसाला थोडा जास्त टाकावा. 
  • कडक उन्हामुळे स्वाद कमी होता.
  • वाळवलेल्या वड्यांची भाजी करताना प्रथम वड्या थोडे तेल कढईत टाकन परतून भाजाव्यात. 
  • त्यामुळे भाजीला चव येते. 
  • खमंग लागते.
  • वड्या वाळवताना दोन्ही बाजूने उलटाव्यात म्हणजे पूर्ण सर्व बाजूने वड्या वाळतात व 
  • खराब होत नाहीत.
  • वाळलेल्या वड्या डब्यात ठेवताना त्यात २-३ लवंगा व मधून-मधून वड्या पाहाव्यात. 
  • कित्येक वेळा टाकाव्यात व 
  • मधून-मधून वड्या पाहाव्यात. 
  • कित्येक वेळा त्यात सोंडे होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.