Halaman

    Social Items

उडदाची डाळ व बालम काकडीच्या वड्या रेसीपी मराठी | Urad Dal and balm cucumber Wadya Recipe in Marathi | Urad Dal Balam Kakdichya Vadya

 उडदाची डाळ व बालम काकडीच्या वड्या रेसीपी मराठी | Urad Dal and balm cucumber Wadya Recipe in Marathi | Urad Dal Balam Kakdichya Vadya





साहित्य-


  • १/२ किलो उडदाची धुतलेली डाळ,
  • १ मोठी काकडी,
  • १ मोठा चमचा गरम मसाला,
  • १ मोठा चमचा हिंग,
  • मीठ.






कृती-


  • प्रथम काकडीतील बिया काढून साल काढून चांगली बारीक चिरावी किंवा किसावी.
  • भिजलेली उडदाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून सर्व साहित्य मिसळून चांगले फेटून घ्यावे.
  • प्लास्टीक शीटला तेल लावून त्यावर लहान-लहान वड्या टाकून कडक उन्हात वड्या वाळवाव्यात.







वाळवलेल्या वड्यांविषयी घेण्याची दक्षता



टीप्स-


  • वड्या नेहमी कडक उन्हातच वाळवाव्यात.
  • चांगल्या वाळल्यानंतरच डब्यात भरून ठेवाव्यात.
  • ओलसर राहिल्या तर बुरशी येते.
  • मसालेदार वड्या करताना वड्यांच्या मिश्रणात मसाला थोडा जास्त टाकावा.
  • कडक उन्हामुळे स्वाद कमी होता.
  • वाळवलेल्या वड्यांची भाजी करताना प्रथम वड्या थोडे तेल कढईत टाकन परतून भाजाव्यात.
  • त्यामुळे भाजीला चव येते.
  • खमंग लागते.
  • वड्या वाळवताना दोन्ही बाजूने उलटाव्यात म्हणजे पूर्ण सर्व बाजूने वड्या वाळतात व
  • खराब होत नाहीत.
  • वाळलेल्या वड्या डब्यात ठेवताना त्यात २-३ लवंगा व मधून-मधून वड्या पाहाव्यात.
  • कित्येक वेळा टाकाव्यात व
  • मधून-मधून वड्या पाहाव्यात.
  • कित्येक वेळा त्यात सोंडे होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.