Halaman

    Social Items

सोया पॅटीस रेसीपी मराठी | सोया कटलेट्स | Soya Cutlet Recipe in Marathi | How to Make Soya Cutlet | Soya Patties | Soya chunks Cutlet recipe

सोया पॅटीस रेसीपी मराठी | सोया कटलेट्स | Soya Cutlet Recipe in Marathi | How to Make Soya Cutlet | Soya Patties | Soya chunks Cutlet recipe 






 सोयामध्ये प्रोटीन्स व पोषक घटक दूध व डाळीच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. कमीत कमी कॅलेस्ट्रॉल, पचायला हलका व स्वास्थकर असल्याबरोबरच हे किफायती पण आहे.




साहित्य:- 


  • ३ वाटी सोया वड्या, 
  • अर्धी वाटी किसलेले बटाटे, 
  • अर्धी वाटी किसलेले गाजर, 
  • २ टी-स्पून तेल, 
  • आलं, 
  • मिरची, 
  • लसून पेस्ट, 
  • १ टे-स्पून गरम मसाला, 
  • ३ टी-स्पून मैदा, 
  • तळायला तेल, 
  • मीठ.





कृती:- 


  • किसलेले बटाटे, गाजर तेलात नॉनस्टिक पॅनमध्ये परता. 
  • सोया मिक्सरमधून काढून सर्व मसाले व मीठ टाकून परता. 
  • मैद्यात थोडं तेल व मीठ टाकून पाण्यात भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या. 
  • बटाटे, गाजर व सोया मिक्स एकत्र करून गोळे बनवा. 
  • हे गोळे मैद्यात बुडवून फ्रायपेनमध्ये तेलात तळून घ्या व 
  • हिरवी चटणी व टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.