Halaman

    Social Items

पनीर पोहे रेसीपी मराठी | सब्जी पनीर पोहा | Vegetable Paneer Poha recipe in Marathi | Paneer Poha|Poha Recipe | Kanda Poha| Poha Nasta Recipe

 पनीर पोहे रेसीपी मराठी |  सब्जी पनीर पोहा | Vegetable Paneer Poha recipe in  Marathi | Paneer Poha|Poha Recipe | Kanda Poha| Poha Nasta Recipe



साहित्य- 


  • २ वाट्या जाड पोहे, 
  • दीड वाटी पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे, 
  • अर्धी वाटी दही, 
  • हळद, 
  • एक इंच आले, 
  • ४-५ लसूण पाकळ्या, 
  • दोन हिरव्या मिरच्या, 
  • जिरेपूड, 
  • धनेपूड, 
  • १ टी. स्पू. गरम मसाला, 
  • मीठ, 
  • साखर, 
  • खोवलेलं ओलं नारळ, 
  • लिंबू, 
  • काजूचे तुकडे आणि 
  • तूप.





कृती - 


  • पोहे धुवून निथळून घ्यावे.
  • त्यात दही, मीठ आणि साखर टाकून ते चांगले मिसळावे. 
  • आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करावी. 
  • तूप तापवून पनीरचे तुकडे तळून घ्यावे. 
  • त्याच तुपात वाटण व हळद घालून ते परतावे. 
  • त्यात धने, जिरेपूड, गरम मसाला घालून ते थोडे ढवळावे. 
  • पोहे व पनीर घालून खाली वर करावे. 
  • झाकण ठेवून मंद गॅसवर एक वाफ येऊ द्यावी. 
  • नंतर त्यात काजू तळून घालावे. 
  • शेवटी खोवलेलं नारळ टाकून व लिंबाची काप गरमागरम
  • पनीर पोहे खाण्यास द्यावे. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.