Halaman

    Social Items

पंगोजी रेसीपी मराठी | Pangoji Recipe in Marathi | गव्हाच्या पिठाची भजी | Atta/ kanik/ wheat flour pakodas | Wheat fritters | Crispy Pangoji

 पंगोजी रेसीपी मराठी | Pangoji Recipe in Marathi | गव्हाच्या पिठाची भजी | Atta/ kanik/ wheat flour pakodas | Wheat fritters | Crispy Pangoji




साहित्य- 


  • एक वाटी रवाळ कणीक, 
  • पाव वाटी डाळीचं पीठ, 
  • पाव वाटी तांदळाचं पीठ, 
  • जिरेपूड, 
  • हिंग, 
  • मीठ, 
  • बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर, 
  • चिमूटभर खायचा सोडा, 
  • २ उकडलेले बटाटे, 
  • अर्धी वाटी उकडलेले वाटाणे 
  • तळायला तेल.





कृती - 


  • शिजवलेले बटाटे आणि वाटाणे रगडावे. 
  • नंतर त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून भज्याच्या पिठाप्रमाणे हे मिश्रण भिजवून घ्यावं. 
  • भिजवलेल्या मिश्रणाचे लहान लहान भजी तळावी. 
  • भजी पांढरट असतानाच तेलातून काढावी, ती जास्त लालसर करू नये. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.