Halaman

    Social Items

भरलेल्या केळ्याची भजी रेसीपी मराठी | केळीची भजी | Banana Fritters | kele ke pakode | Stuff Banana Bhaji | Kelyachi Bhaji Recipe in Marathi

भरलेल्या केळ्याची भजी रेसीपी मराठी | केळीची भजी | Banana Fritters | kele ke pakode  | Stuff Banana Bhaji | Kelyachi Bhaji Recipe in Marathi





साहित्य - 


  • ५-६ वेलची केळी, 
  • आत भरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, 
  • खोवलेलं ओलं नारळ
  • आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट, 
  • मीठ, 
  • गरम मसाला, 
  • मिरपूड, 




कव्हरसाठी


  • डाळीचं पीठ, 
  • लाल तिखट, 
  • मीठ, 
  • हिंग, 
  • हळद, 
  • कडकडीत तेलाचं मोहन आणि 
  • तळायला तेल




कृती - 


  • भरण्याचं साहित्य एकत्र करावं. 
  • केळी सोलून त्याचे २/२ तुकडे करावेत. 
  • प्रत्येक तुकड्याला दोन-दोन चिरा देऊन त्यात मिश्रण भरावं. 
  • कव्हरचं साहित्य एकत्र करून भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावं. 
  • त्यात भरलेल्या केळ्याचे तुकडे बुडवून ते गरम तेलात तळून घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.