मणगणे रेसीपी मराठी | चना दाल खीर | Chana Dal Kheer Recipe in Marathi | Sweet Dish | Goan Sweet Dish | Chanadal Payasam | Vegan Chana Dal Kheer | How to make Mangane
साहित्य-
- ओल्या नारळाचा कीस १/२ वाटी व थोडे तुकडेही,
- हरभरा डाळ १/२ वाटी,
- १ वाटी तांदूळ,
- १ चमचा खसखस,
- काजूचे तुकडे,
- गुळ १ वाटी,
- वेलची पावडर.
कृती-
- हरभरा डाळ स्वच्छ धुवून दहा मिनिट भिजत ठेवावी.
- तांदूळ धुवून घ्यावेत.
- दोन्ही मिळून जाड बुडाच्या पातेल्यात शिजत ठेवावे.
- शिजल्यावर त्यात गूळ, खोबरे, खसखस, काजूचे तुकडे घालावेत.
- १/२ चमचा साजूक तूप घालावे.
- वेलची पूड घालावी.
- हा पदार्थ पातळच असतो.
- करण्यास सोपा व पुरवठ्याला उत्तम नारळी पौर्णिमेला हा पदार्थ करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.