टोमॅटोचे सांडगे रेसीपी मराठी | Tomato / Tamatar Sandage Recipe in Marathi
साहित्य-
- १ किलो लाल मोठे टोमॅटो,
- १ पाव हिरव्या मिरच्या,
- १ वाटी तीळ,
- जिरे-धणे पावडर,
- लसूण पाकळ्या ,
- मीठ.
कृती-
- प्रथम टोमॅटो चिरून त्यातील पाणी काढावे.
- नंतर त्याला जिरे, लसूण, मिरच्या याची फोडणी दयावी.
- त्यातील पाणी आटेपर्यंत मंदाग्नीवर ठेवावे.
- त्यात मीठ, तीळ मिसळून पॉलिथीनवर सांडगे टाकून वाळवावेत.
- हे सांडगे तळल्यानंतर भाजी व चटणीचे काम करतात.
- चवरदार लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.