आमरसातील केक रेसीपी मराठीत | आंब्याचा केक | How to make Eggless Mango Cake in Pressure Cooker Recipe in Marathi | Mango Cake | Aamras Cake
साहित्य-
- २ वाटी रवा,
- दीड वाटी आंब्याचा रस,
- अर्धी वाटी साय,
- १ कप दूध,
- काजूबदामाचे काप पाव वाटी,
- अर्धा चमचा खाण्याचा सोडा
- पाऊण वाटी तूप.
कृती-
- इडलीच्या कृतीप्रमाणेच रवा, आमरसात भिजवून ठेवावा.
- करताना चांगले फेटून ड्रायफूट घालावेत.
- खाण्याचा सोडा घालावा
- फेटून केकपात्राला तूप लावून केक लावावा,
- कूकरमध्ये वाळु घालुन अर्धा तास ठेवावे किंवा
- मायक्रोवेव्ह ओवन'मध्ये ५ मिनिट ठेवावे.
- केक तयार होईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.