Halaman

    Social Items

आमरस इडली रेसीपी मराठीत | आंबा इडली | Aamras Idli Recipe in Marathi | Aamba Idli | Mango Idli

आमरस इडली  रेसीपी मराठीत | आंबा इडली | Aamras Idli Recipe in Marathi | Aamba Idli | Mango Idli 




साहित्य-


  • २ वाटी बारीक रवा, 
  • १ वाटी दूध, 
  • २ वाटी आंब्याचा रस, 
  • विलायची पूड, 
  • १/२ चमचा खाण्याचा सोडा 
  • १/२ चमचा, 
  • ४ चमचे तूप. 




कृती- 


  • प्रथम रवा चाळून घ्यावा. 
  • अर्धा तास आधी, आंब्याच्या रसामध्ये रवा भिजवून घ्यावा. 
  • अंदाजे दूध घालून इडलीच्या पिठाइतपत भिजवून ठेवावे. 
  • करताना रव्यामध्ये ४ चमचे तूप घालावे, 
  • खायचा सोडा घालावा व 
  • चांगले फेटून इडली पात्रातून लावावी
  • गरमागरम इडली तुपासोबत खायला द्यावी 
  • मुले आवडीने खातील.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.