Halaman

    Social Items

बटाट्याच्या सालीचे सांडगे रेसीपी मराठी | कुरकुरीत सांडगे | Sandge Recipe Recipe in Marathi | How to make Sandge at Home | Crispy Sandge

बटाट्याच्या सालीचे सांडगे रेसीपी मराठी | कुरकुरीत सांडगे | Sandge Recipe Recipe in Marathi | How to make Sandge at Home | Crispy Sandge





साहित्य-


  • बटाट्याच्या चिप्स करताना त्याच्या साली घ्याव्यात.
  • साबुदाणा,
  • हिरव्या मिरच्या,
  • तीळ
  • मीठ,





कृती-


  • प्रथम साली स्वच्छ धुवून थंड पाण्यात ठेवाव्यात.
  • त्यात तुरटीचा खडा फिरवावा, म्हणजे साली स्वच्छ होतात.
  • आदल्या दिवशी १ वाटी साबुदाणा भिजवून रात्री त्यात दीड वाटी उकळते पाणी घालून झाकून ठेवावे.
  • नंतर उकळत्या पाण्यात साली शिजवून घ्याव्यात व
  • चाळणीत काढाव्यात.
  • थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, साबुदाणा, तीळ, मीठ घालून जास्त दाब न देता सांडगे घालावेत.
  • कडक वाळल्यावर तळावेत.
  • हे सांडगे कुरकुरीत व चवदार तर लागतातच पण बटाट्याच्या सालीचाही चांगला उपयोग होतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.