अननसाचे ठेपले रेसीपी मराठी | अननस पराठा | Pineapple Thepale Recipe in Marathi | Ananas Paratha
साहित्य-
- किसलेला अननस १ वाटी.
- १ वाटी कणिक,
- अर्धी वाटी मैदा,
- पिठी अर्धी वाटी,
- मीठ चवीला.
कृती-
- वरील सर्व साहित्य एकत्र करून दुधाने किंवा पाण्याने थालीपीठाप्रमाणे भिजवावे.
- फ्राईंग पॅन किंवा नॉनस्टीक तव्याला तूप लावून अननसाचे ठेपले थापून झाकण ठेवावे.
- मंदाग्नीवर १५-२० मिनिटे शिजवुन दोन्ही बाजूने परतावे.
- मात्र जास्तीतजास्त वेळ झाकण ठेवावे.
- यामुळे अननसाचा सुगंध टिकून राहील दोन्ही बाजूने खमंग झाल्यावर प्लेटमध्ये काढुन दह्याबरोबर चटणीबरोबर सर्व्ह करावे.
- अननसाचा सुगंध आणि चव यामुळे हे ठेपले चवदारला लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.