पाईनअॅपल सरप्राईज रेसीपी मराठी | अननस पेटीस | Pineapple Patties Recipe in Marathi | Ananas Patties
साहित्य-
- १ वाटी मैदा,
- अर्धी वाटी रवा,
- पाऊण वाटी पिठीसाखर,
- २ चमचे खोबरा कीस,
- अर्धी वाटी दूध,
- अननसाचे अर्धे कापलेले तुकडे अंदाजे १५-२०,
- तळण्यास तूप किंवा रिफाइंड तेल.
कृती-
- मैदा, रवा, पिठी साखर, खोबऱ्याचा किस, तूप सर्व एकत्र मिसळून आवश्यकतेप्रमाणे दुधाने घट्ट भिजवावे.
- चांगले मऊ करून लहान गोळ्याची पारी करून त्यात अननसाचा तुकडा ठेवून बंद करावे.
- हातावर दाबून पॅटीसप्रमाणे चपटा आकार द्यावा व
- मंद आचेवर तळावे.
- गुलाबी रंगावर तळून प्लेटमध्ये काढावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.