Halaman

    Social Items

रुचीवर्धक अननसाचे रायते | अननस रायता | पाइनएप्पल रायता रेसिपी मराठी | अननस सलाद Pineapple Raita Recipe in Marathi | Indian Dessert Recipes | Ananas Raita | Ananas Salad

रुचीवर्धक अननसाचे रायते | अननस रायता | पाइनएप्पल रायता रेसिपी मराठी | अननस सलाद | Pineapple Raita Recipe in Marathi | Indian Dessert Recipes | Ananas Raita | Ananas Salad 





साहित्य- 


  • एका अननसाचे काप मिक्सरमधून काढलेले, 
  • १ वाटी साईचे दही, 
  • १/४ मीठ, 
  • एक चिमूटभर सुंठ पावडर, 
  • एक चिमूट मिरे पावडर, 
  • १ चमचा साखर, 
  • व्हॅनिला आईस्क्रीम १ वाटी.





कृती- 


  • अननसाचे छोटे तुकडे करावेत. 
  • दही मिक्सरमधून काढावे. 
  • त्यात सुंठ पावडर, मिरेपूड व साखर टाकून एकजीव मिसळावे, 
  • अननसाच्या फोडी या तयार दह्यात मिसळाव्यात. 
  • सर्व्ह करण्यापूर्वी व्हॅनिला आईस्क्रीम मिसळावे. 
  • हे रायते अप्रतिम तर तयार होतेच परंतु अननसाचे पाचक गुणधर्म याला अधिकच उपयुक्त बनवतात. 
  • करण्यास सोपा. 
  • अगदी साधा रुचकर असा हा प्रकार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.