मँगो कोलाडा रेसीपी मराठी |
Mango Pina Colada Recipe in Marathi | Summer Drink Recipe| Mango cooler | Easy Mocktail | Mango Milkshake | Smoothie Recipe
साहित्य -
- चांगल्या प्रतीचे पिकलेले ४-५ आंबे
- दोन वाटी नारळाचं दूध,
- चवीनुसार साखर
- काजू,
- अर्धी वाटी बदामाचे काप
- वेलची पूड.
कृती -
- पहिले आंबे स्वच्छ धुवून आणि पुसुन घ्यावे.
- आंब्याचा रस काढून घ्यावा.
- रसात साखर, नारळाचं दुध आणि वेलचीपूड घालून हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून एकसारखं करून घ्यावं.
- नंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवावं.
- आयत्या वेळी सर्व्ह करताना एका उंच ग्लासमध्ये आधी बर्फाचा चुरा घालून त्यावर आंब्याचं मिश्रण घालुन वरून काजू आणि बदामाचे काप घातले की मँगो कोलाडा तयार होतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.