Halaman

    Social Items

आम्र संदेश रेसीपी मराठी | Mango Pera Sandesh recipe | Amar pera sandesh recipes | Sandesh Vyanjanon | Mango Sandesh Recipe | Tasty Bengali Sweet Recipe | Mango Kalakand Burfi Recipe in Marathi

आम्र संदेश  रेसीपी मराठी | 
Mango Pera Sandesh recipe | Amar pera sandesh recipes | Sandesh Vyanjanon | Mango Sandesh Recipe | Tasty Bengali Sweet Recipe | Mango Kalakand Burfi Recipe in Marathi




साहित्य - 


  • हापूस आंब्याचा १०० ग्रॅम दाटसर रस 
  • २५० ग्रॅम ताजे पनीर 
  • १५० ग्रॅम साखर, 
  • अर्धा टी. स्पू. मँगो इसेन्स 
  • आणि चार टे. स्पू. काजू 
  • व बदामाचे पातळ काप. 




कृती - 


  • आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा. 
  • आंब्याच्या रसात साखर घालून तो मंद आचेवर शिजवण्यास ठेवावा. 
  • मंद आचेवर शिजवताना मिश्रणाला दाटपणा आल्यावर त्यात कुसकरलेले पनीर, इसेन्स आणि काजू व बदामाचे काप घालावेत. 
  • मिश्रणाचा चांगला घट्ट गोळा झाल्यावर संदेश मोल्डमध्ये घालून ते सेट करावं. 
  • गार झाल्यावर हे संदेश फ्रीजमध्ये ठेवून लागेल तसे काढून खाण्यास द्यावे.




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.