मँगो फालुदा | Mango Falooda Recipe in Marathi | How To Make Falooda At Home | Mango Dessert | Summer Recipes
साहित्य -
- १ लीटर दूध,
- दोन वाटी हापूस आंब्याचा घट्ट रस,
- २ टे.स्पू. मिल्क पावडर,
- १ वाटी शिजवलेल्या फालुदा शेवया,
- दोन टे. स्पू. सब्जा बी,
- १ वाटी आंब्याचे पातळ काप,
- काजू व बदामाचे तुकडे,
- गरजेनुसार साखर आणि
- मँगो इसेन्स.
कृती-
- दूध गरम करायला ठेवावं.
- त्यात दूध पावडर व साखर मिक्स करून दुधाला चागलं उकळावं.
- दूध गार झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस घालून मिक्सर
- मधून फिरवून घ्यावा.
- नंतर त्यात इसेन्स घालुन हे मिश्रण फ्रिजमध्ये गार करावं.
- सब्जा बी अर्धा तास पाण्यात ठेवुन नंतर निथळून घ्याव्यात,
- ग्लासमध्ये बर्फाचा चुरा, शेवया, सब्जा बी, दुधाचे मिश्रण आणि आंब्याच्या फोडी क्रमानं टाकुन वर काजू बदामाचे काप घालून फालुदा सर्व्ह करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.