आंब्याचे रसम रेसीपी मराठी | How To Make Mango Rasam at Home | Homemade Mango Rasam Recipe | Quick & Easy Rasam Recipe in Marathi
साहित्य -
- २ हापूस आंबे,
- १ वाटी खोवलेलं ओलं नारळ
- पाच-सहा सुक्या लाल मिरच्या,
- मोहरी,
- १ टी. स्पू. कढीपत्ता,
- जिरे,
- हिंग,
- तेल आणि
- मीठ.
कृती -
- आंब्याचे मध्यम आकाराचे काप करावे.
- लाल मिरच्या आणि खोवलेले नारळ खडबडीत वाटून घ्यावे.
- तेल गरम करून त्यात हिंग मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून मिरच्या खोबऱ्याचं वाटण टाकावं,
- हे वाटण थोड परतून घेऊन त्यात आंब्याच्या फोडी टाकून गरजेनुसार त्यात पाणी घालावं.
- मीठ टाकावं आणि मिश्रणाला चांगली उकळी घेऊन गॅस बंद करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.