Halaman

    Social Items

छुंदा रेसीपी मराठीत | चटपटीत कैरीचा छुन्दा | Instant Raw Mango Chunda | Aam Chunda Recipe in Marathi | Kairi Chunda

छुंदा रेसीपी मराठीत | चटपटीत कैरीचा छुन्दा | Instant Raw Mango Chunda | Aam Chunda Recipe in Marathi | Kairi Chunda





साहित्य- 


  • १ किलो कच्चे आंबे, 
  • अर्धा किलो साखर, 
  • थोडसं चवीला मीठ, 
  • मिरची पावडर अंदाजे, 
  • दालचिनी पूड दीड चमचा. 





कृती-


  • कैरीची साल काढून कैरी किसून घ्या. 
  • कैरीचा कीस, साखर व मीठ एकत्र करा. 
  • चांगले ढवळून घ्या.
  • दालचिनी पूड घाला व 
  • स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा. 
  • सुती, कपडा बांधून उन्हामध्ये चाचणी तयार होईपर्यंत ठेवा. 
  • आठ दिवसात तयार होईल. 
  • तयार झाल्यावर तिखट घालूनं खायला घ्या.




चटणी- 


  • २ वाटी कांद्याचा कीस, 
  • २ वाटी कैरीचा कीस, 
  • चवीनुसार तिखट, 
  • मीठ 
  • तेल, 
  • जिरं, 
  • हिंगाची फोडणी, 
  • १ चमचा साखर, 




कृती-


  • कांद्याचा कीस, कैरीचा कीस एकत्र करा, 
  • तिखट, मीठ, साखर घाला, 
  • वरून फोडणी द्या व 
  • चांगले कालवून चटणी म्हणून वाढा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.