Halaman

    Social Items

आमरसाची बाखरवडी रेसीपी मराठीत | भाकरवडी | Aamras Bakharvadi Recipe in Marathi | Bhakarvadi

आमरसाची बाखरवडी रेसीपी मराठीत | भाकरवडी | Aamras Bakharvadi Recipe in Marathi | Bhakarvadi 




साहित्य-

  • ३ वाटी घट्ट आंब्याचा रस, (पाणी न घालता) 
  • अर्धी वाटी साखर, 
  • काजू बदामाचे काप अर्धी वाटी, 
  • विलायची पूड अर्धा चमचा 
  • चांदीचा वर्ख, 
  • खोबऱ्याचा किस २ चमचे. 




कृती- 

  • आंब्याचा रस व साखर चांगले घोटून तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून कडक उन्हामध्ये पोळी करण्यास ठेवावे. 
  • पोळी अर्धवट सुकल्यावर (एक बाजू) काढून घ्यावी. 
  • वरुन काजू बदामाची पूड घालावी, 
  • खोबऱ्याचा कीस पसरवा, 
  • विलायची पूड, जायफळ पूड घालावी व 
  • रोल बनवून वड्या कापाव्यात. 
  • चांदीच्या वखने सुशोभित कराव्यात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.