Halaman

    Social Items

कटकी रेसीपी मराठीत | कच्ची कैरी गोड तीखट आचार | Aam Sweet katki | Achar | Katki Kairi Pickle Recipe in Marathi

कटकी रेसीपी मराठीत | कच्ची कैरी गोड तीखट आचार | Aam Sweet katki | Achar | Katki Kairi Pickle Recipe in Marathi





साहित्य-


  • १ किलो कैरी,
  • अर्धा किलो साखर, 
  • मीठ थोडसं, 
  • मिरची पावडर पाव वाटी, 
  • कैरीची साल काढून घ्या. 





कृती- 


  • कैरीच्या अगदी बारीक बारीक फोडी करून घ्या. 
  • मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. 
  • सकाळी साखर व मीठ घालून चांगले कालवून घ्या. 
  • पसरट अशा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा. 
  • सुती कपड्याने भांड्याचे तोंड बांधून उन्हात ठेवा. 
  • अधूनमधून हलवत राहा. 
  • पाक घट्ट होईपर्यंत उन्हातच ठेवा. 
  • चाचणी तयार झाल्यावर चवीनुसार लाल तिखट घाला व
  • खायला घ्या. 
  • आधी तिखट घातले तर उन्हामुळे तिखटाचा रंग बदलतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.