Halaman

    Social Items

मेथीदाणा लसूण लोणचे रेसीपी मराठी | मेथी दाणे लसणाचे लोणचे | मेथी दाणा लहसुन अचार | Fenugreek seeds Garlic pickle Recipe in Marathi | Methi Lehsun achar

मेथीदाणा लसूण लोणचे रेसीपी मराठी |
 मेथी दाणे लसणाचे लोणचे | मेथी दाणा लहसुन अचार | Fenugreek seeds Garlic pickle Recipe in Marathi | Methi Lehsun  achar  





साहित्य-


  • मेथीदाणे २०० ग्रॅ.
  • लसूण पाकळ्या २५-३०,
  • किसलेली कैरी २०० ग्रॅ.
  • २ टे. स्पू. साखर,
  • १ टे. स्पू. हळद,
  • १ टी. स्पू. हिंग,
  • लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • तेल गरजेप्रमाणे.





कृती -


  • किसलेली कैरी, मीठ, मेथीदाणे मिक्स करावे,
  • २ दिवस बाजूला ठेवा,
  • कैरीच्या पाण्याने मेथीदाणे नरम होतील.
  • सर्व मसाले एकत्र करून वरून गरम तेल ओतून भाजून घ्या.
  • मसाला थंड झाल्यानंतर लसूण आणि कैरी मेथी मिक्स करा.
  • बरणीत भरून वरून थंड तेल ओतावे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.