Halaman

    Social Items

टोमॅटो, पोहे, कच्ची पपई सांडगे रेसीपी मराठीत | Tomato, Poha, Papaya Sandage Recipe in Marathi

टोमॅटो, पोहे, कच्ची पपई सांडगे रेसीपी मराठीत | Tomato, Poha, Papaya Sandage Recipe in Marathi




 साहित्य-


  • १ किलो लाल गावठी टोमॅटो,
  • अर्धा किलो जाड पोहे,
  • १ कच्ची पपई,
  • लसून पेस्ट,
  • अद्रक पेस्ट,
  • बारीक कोथिंबीर,
  • मीठ,
  • तीळ (आवडीप्रमाण),
  • ओवा,
  • अर्धा चमच हळद,
  • मिरची,
  • जीरे एक चमच.


कृती-


  • प्रथम टोमॅटो धुवून घ्या.
  • नंतर बारीक फोडी चिरून घ्या.
  • १ कच्ची पपई किसून घाला.
  • त्यामध्ये मीठ, ओवा, लसून, अद्रक पेस्ट, कोथिंबीर, हळद, मिरची जाडसर कुटून घ्या.
  • जीरे घालून सर्व मिश्रण घेतल्यावर त्यामध्ये जाड पोहे टाकून कालवून घ्या.
  • छोटे सांडगे घालून उन्हात वाळवून घ्या.
  • तळल्यावर खुसखुशीत होतात.




टीप-


  • तुम्ही मुरमुरे पण घालू शकता.
  • (पोह्याच्याऐवजी) याप्रमाणे तुम्ही पत्ता कोबी, मुळा, गाजर घालूनसुध्दा करू शकता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.