उन्हाळी वाळवण बटाट्याच्या सालीचे सांडगे रेसीपी मराठीत | कुरकुरीत बटाट्याचे सांडगे | उपवासाचे सांडगे | Summer Recipe Potato Sandage Recipe in Marathi | Batata Sandage | Crispy Sandage | Fasting Recipe
साहित्य-
- बटाटा साली,
- अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा,
- मिरची (हिरवी)
- ओवा,
- तीळ,
- जिरे,
- मीठ,
- कोथिंबीर
- लसून,
- अद्रक, पेस्ट,
- दोन ते तीन उकडलेले बटाटे.
कृती-
- उकडलेल्या बटाट्याची साल.
- त्यामध्ये भिजवलेल्या साबुदाण्याची पाण्याची खीर घट्ट.
- मिरची पेस्ट (जाडसर) ओवा, तीळ, मीठ, कोथिंबीर, लसून, अद्रक पेस्ट, दोन ते तीन उकडलेले बटाटे स्मॅश करून घाला.
- सर्व सारण चांगले कालवून घ्या.
- त्याचे छोटे छोटे सांडगे घाला
- व उन्हात वाळवा.
- आगळेवेगळे सांडगे खाण्यासाठी छान लागतात.
- हे उपवासासाठी पण खाता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.