मेथी मिरची दाना रेसीपी मराठीत | Mirchi Methi Dana Recipe in Marathi | Spicy chili with Fenugreek Seeds
साहित्य-
- एक किलो हिरवी लांब मिरची.
- एक मोठा चमचा मेथी,
- हिंग एक चमचा (लहान)
- मीठ अर्धा किलो.
कृती-
- मिरच्या उभ्या चिरून पाण्यात टाकणे
- व मग नंतर उपसून ठेवले.
- मेथी चांगली भाजून बारीक करून घेणे.
- मेथी पूड, हिंग, मीठ, मिक्स करणे
- व दुपारी मिरच्यात सारण भरणे.
- रात्रभर पातेल्यात भरून झाकून ठेवणे
- व दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवणे.
- ४ ते ५ दिवस वाळवाव्या लागतात.
- या मिरच्या वर्षभर टिकतात.
- जाळी लागत नाही.
- तळून खाण्यास छान लागतात.
- चिवडा, पोहे, साधे वरण वगैरेच्या फोडणीत टाकल्या तर फारच मस्त लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.