Halaman

    Social Items

दही मिरची रेसिपी मराठीत | पारंपरिक दही मिरची रेसिपी | सांडगी मिरची रेसिपी | वाळवणाची दही मिरची रेसिपी | Dahi mirchi Recipe in Marathi | Traditional Yogurt Chili Recipe | Sandagi Mirachi | Summer Recipe

साहित्य -

  • २५० ग्राम (१ ग्लास मोठा) आंबट दही.
  • मेथी पावडर एक चमचा (लहान)
  • जीरे पावडर,
  • धणे पावडर,
  • मीठ,
  • हिंग,
  • मिरच्या छोट्या जाड घ्याव्या. (स्पेशल दही मिरची मिळते)

कृती:-

  • मिरच्या धुवून पुसून घ्या.
  • मिरची मधून कापावी.
  • देठ काढू नये.
  • कापल्यावर मिरची एक दिवस तशीच वाळवावी.
  • नंतर एका पॉटमध्ये दही घेऊन एक सारखे करून घ्यावे.
  • त्यामध्ये मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमच राई पावडर, हिंग, मेथी पावडर, जीरे पावडर घालावी
  • व चांगल्या मिरच्या घालून मिक्स करून ठेवावी.
  • दोन दिवस दह्यातच मिरची राहू द्यावी
  • व नंतर उन्हात वाळवावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.