पालक आंबटचुका पराठा रेसीपी मराठीत | Palak Aambatchuka Paratha Recipe in Marathi | Spinach Sour Paratha
साहित्य-
- पालक,
- आंबटचुका थोडासा,
- कणीक,
- लसूण,
- मिरची,
- आलं,
- तेल
- तिखट,
- मीठ
- हळद,
- थोडे डाळीचे पीठ
कृती -
- पालक, आंबटचुका थोडासा, कणीक, लसूण, मिरची, आलं, तेल तिखट, मीठ हळद, थोडे डाळीचे पीठ तसेच तेलाचे मोहन टाकून भिजवावे.
- चार पदरी पराठे लाटून तव्यावर थोडे थोडे तेल सोडून खमंग तळून घ्यावे.
- लोणचे किंवा दह्यासोबत खायला छान लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.