शिजलेल्या डाळीचे पराठे रेसीपी मराठीत | उरलेल्या डाळीचा पराठा | Dal Paratha Recipe in Marathi | Toor Dal Paratha | Stuffed Dal Paratha | Leftover Dal Paratha
कृती-
- साधे तुरीचे वरण अथवा पिवळ्या मुगाच्या डाळीचे वरण जर उरले असेल तर त्यात कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घालावी.
- आले व लसूण यांची पेस्ट घालावी.
- एक चमचा ओवा व चवीपुरते मीठ घालून थोडेसे तेलाचे मोहन घालून सर्व एकत्र करून त्यात कणिक घालून भिजवावे
- व पराठे तयार करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.