अननस नारळ मॉकटेल रेसीपी मराठीत | सरबत | Ananas Nariyal Mocktail Recipe in Marathi | Pineapple Coconut Mocktail | Drink | Sharbat
साहित्य -
- २०० ग्रॅम अननसाचा रस
- २०० ग्रम नारळाचं दध,
- ५० ग्रॅम नारळाची मलई,
- १ टे. स्पू. लिंबाचा रस,
- आवडीनुसार साखर,
- बर्फाचा चुरा,
- १ बाटली जिंजर सोडा आणि
- व्हॅनिला आइस्क्रीम.
कृती-
- एका मोठ्या पातेल्यात अननसाचा रस, नारळाचं दूध, लिंबाचा रस, साखर एकत्र करून ढवळाव.
- नारळाच्या सायीत थोडी साखर टाकुन
- मिक्सरमधून फिरवून घ्यावी.
- मोठा उंच ग्लास घेऊन त्यात आधी बर्फाचा चुरा घालावा
- नंतर तयार रसाचं मिश्रण अर्धा ग्लास भरेल इतकं घालावे
- त्यावर जिंजर सोडा घालावा
- नंतर नारळाच्या मलईचं मिश्रण टाकून वरून आइस्क्रीम ठेवून लगेच पिण्यास द्यावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.